शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

कै. हरी गणेश उर्फ नानासाहेब आपटे


संस्थान हरी गणेश ऊर्फ नानासाहेब आपटे
नाना साहेब हे देवासचे आपटे घराण्यांत जन्मलेले व ९व्या वर्षी सन १८८८ला गणेश ऊर्फ राव साहेबांच्या १८८४ला मृत्यू नंतर श्रीमंत बयाबाई यांच्या मांडीवर राजाच्या परवानगी शिवाय द्त्तविधान झाल्याने व२५फेब्रुवारी१८८७ला गोपाळ ऊर्फ भॆय्या साहेबांच्या निपुत्रिक निधना नंतर श्रीमंत बयाबाई साहेबांनी जहागिरदारी परत मिळवण्यासाठी केलेली ऊजरदारी नामंजूर झाल्यामुळे त्यांना मिळणारी चोळी-बांगडीची रक्क्म सनजून१९१७ ला निधना पर्यंत घरख्रर्चाची चणचण भासली नाही कारण सरदारी मधुन रू३५० मिळणे श्रीधर ऊर्फ दाजी साहेबांनी बंद केले.नाना साहेबांचा पुन्हां एकदा अर्ज नामंजूर झाल्यामुळे त्यांना राजेशाहीतील नोकरी,"फीलखान्याचे आफीसर" म्हणुन करावी लागली.अवघे ७वर्ष नोकरी करून राहत्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावर संपूर्ण आयुष्य घालविले शिवाय वाड्याच्या दिंडी दरवाज्यावर असलेल्या बाहेरील बाजूच्या दगडावरून सरळ हत्तीवरून नोकरीवर व परतल्यावर
पुन्हां बाहेरील दगडावरून पहिल्या मजल्याच्या घरांत.थोडक्यात कधीही जिवंतपणी वाडयाच्या जमिनीवर पाय ठेवला नांही,त्यांच्या विचारानुसार
जमीनीवरचा मजला फक्त आश्रित आर्थात भटजी, पाणके, आचारी व ईतर नोकर मंड्ळीसाठी. आष्चर्य ते दत्तात्रय ऊर्फ बाळा साहेबांना ९वर्षी पोरके करून १९२४ साली नाना साहेबांना देवाज्ञा झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा